Thursday, September 1, 2022

 ३) २ ते ३ डिसेबर दरम्यान शिवराज महाविद्यालय ,गडहिंग्लज , येथे पार पडलेल्या आंतर - विभागीय महिला रोप मल्लखांब स्पर्धामध्ये महाविद्यालयाच्या महिला संघाने सह नोंदवत उर्त्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सांघिक उपविजेते पदक प्राप्त केले यास्पर्धा मध्ये पुढील खेळाडूचा सहभाग होता सानिका बिर्जे ,सानिका पाटील ,मीनाक्षी पाटील (बी.कॉम भाग १) , साक्षी पाटील बी. एसी भाग.२ सपना कांबळे बी.ए.भाग २.


४) ५ ते ६  डिसेबर रोजी येथे जयसिंगपूर यांनी आयोजित केलेल्या  शिवाजी विदयापीठ विभगीय पुरुष कब्बडी स्पर्धामध्ये महाविद्यालयाच्या पुरुष  कब्बडी संघाने चौथा  क्रमांक प्राप्त केला .त्याआधारे या संघाची निवड इचलकरंजी येथे पार पडलेल्या आंतर-विभागीय पुरुष कब्बडी स्पर्धेसाठी झाली



No comments:

Post a Comment

AJARA MAHAVIDYALYA  VOLLEYBALL TEAM