आजारा महाविद्यालय जिमखाना वरिष्ठ विभाग वार्षिक अहवाल वर्ष 2021-22
१) २९ ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने प्रश्न
मंजुषेच्या आधारे महाविद्यलयामार्फत राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.
२) ३०.ऑक्टोबर महाविद्यालयामार्फत राष्ट्रीय स्पर्धामध्ये यशस्वी खेळाडूचा सत्कार करण्यात आला अध्यक्ष अशोक अण्णा चराटी , रमेश कुरुणकर , मा.अनिल देशपांडे, प्राचार्य डॉ.ए.एन.सादले ,कार्यालय प्रमुख योगेश पाटील या सह संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
No comments:
Post a Comment