आजारा महाविद्यालय जिमखाना वरिष्ठ विभाग वार्षिक अहवाल वर्ष 2021-22
१) २९ ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने प्रश्न
मंजुषेच्या आधारे महाविद्यलयामार्फत राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.
२) ३०.ऑक्टोबर
महाविद्यालयामार्फत राष्ट्रीय स्पर्धामध्ये यशस्वी खेळाडूचा सत्कार करण्यात आला अध्यक्ष अशोक अण्णा चराटी , रमेश
कुरुणकर , मा.अनिल देशपांडे, प्राचार्य डॉ.ए.एन.सादले ,कार्यालय
प्रमुख योगेश पाटील या
सह संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
३) २ ते ३ डिसेबर दरम्यान शिवराज
महाविद्यालय ,गडहिंग्लज , येथे पार पडलेल्या आंतर - विभागीय महिला
रोप मल्लखांब स्पर्धामध्ये महाविद्यालयाच्या महिला संघाने सह नोंदवत उर्त्कृष्ट
खेळाचे प्रदर्शन करत सांघिक उपविजेते पदक प्राप्त केले यास्पर्धा मध्ये पुढील
खेळाडूचा सहभाग होता सानिका बिर्जे ,सानिका पाटील ,मीनाक्षी पाटील (बी.कॉम भाग १) ,
साक्षी पाटील बी. एसी भाग.२ सपना कांबळे बी.ए.भाग २.
४) ५ ते ६ डिसेबर रोजी येथे जयसिंगपूर
यांनी आयोजित केलेल्या शिवाजी विदयापीठ
विभगीय पुरुष कब्बडी स्पर्धामध्ये महाविद्यालयाच्या पुरुष कब्बडी संघाने चौथा क्रमांक प्राप्त केला .त्याआधारे या संघाची
निवड इचलकरंजी येथे पार पडलेल्या आंतर-विभागीय पुरुष कब्बडी स्पर्धेसाठी झाली
५) ८ व ९डिसेबर दरम्यान इचलकरंजी
आंतर-विभागीय पुरुष कब्बडी स्पर्धामध्ये महाविद्यालयाच्या पुरुष संघाने सह नोंदवत उर्त्कृष्ट खेळाचे
प्रदर्शन केले .अभिषेक मोरे,बी.कॉम. १,अजित दळवी
बी.सी.ए २,,भूषण दळवीबी.एसी. १ ,श्रीनाथ
पालकर ,बी.कॉम.२.प्रवीण नांदवडेकर बी.कॉम. ३,रोहन पाटील. बी.एसी,३ विशाल सुतार ,बी.एसी३,श्रावण पाटील बी.कॉम. ३.सुधाकर नेवगे
बी.कॉम. ३,आकाश पोवार .बी.एसी. १, नामदेव
इलगे बी.एसी३ सुशांत मिसाळ. बी.एसी३
६) १० ते १२ डिसेबर दरम्यान ऑक्टोबर रोजी शिवाजी विद्यापीठ व राधानगरी महाविद्यालय
यांच्या मार्फत पुरुष व महिला झोनल मैदानी स्पर्धा शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर
येथे आयोजित केल्या होत्या या स्पर्धामध्ये महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सहभाग
नोंदवत. सिंद्धांत पुजारी याने ५ किलो मीटर धावणे मैदानी स्पर्धेमध्ये प्रथम
क्रमांक प्राप्त केला.उंच उडी स्पर्धेमध्ये सपना कांबळे तृतीय क्रमांक प्रप्त केला
. थाळी फेक स्पर्धेमध्ये सानिका बिरंजे तृतीय क्रमांक प्राप्त केला
.
७)
१३ व १४ डिसेबर रोजी आंबेडकर कॉलेज,पेठवडगाव येथे पार पडलेल्या शिवाजी विदयापीठ विभगीय
महिला कब्बडी स्पर्धामध्ये महाविद्यालयाच्या महिला संघने तरतीय क्रमांक प्राप्त
केला त्याआधारे या संघाची निवड आंतर - विभागीय महिला कब्बडी स्पर्धेसाठी झाली .
८)
१३ व १४ डिसेबर साक्षी पाटील
हिने येथे आयोजित केलेल्या आंतर -विभागीय जुडो शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर स्पर्धामध्ये सहभाग नोंदवला.
९)
१५ ते १७ डिसेबर डिसेबर रोजी शिवाजी विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण कॉलेज कराड
यांचे मार्फत पुरुष व महिला इंटर - झोनल मैदानी स्पर्धा कराड येथे आयोजित
केल्या होत्या या स्पर्धामध्ये महाविद्यालयाच्या सिंद्धांत पुजारी याने ५ किलो
मीटर धावणे प्रकारात रोप्य पदक प्राप्त केले . त्या आधारे त्याची निवड अखिल भारतीय विद्यापीठ
स्पर्धासाठी शिवाजी विद्यापीठ संघात झाली
.
१०)
१९ व २० डिसेबर दरम्यान कराड येथे पार पडलेल्या आंतर - विभागीय महिला कब्बडी
स्पर्धामध्ये महाविद्यालयाच्या महिला संघाने सह नोंदवत उर्त्कृष्ट खेळाचे प्रदर्शन
केले सानिका बिर्जे ,प्रतीक्षा नांदवंडेकर ,सानिका मुकुंद पाटील, सानिका संजय पाटील , मीनाक्षी पाटील (बी.कॉम.भाग .१) सानिका पाटील( बी.ए भाग
१).दुशाली येसने बी. एसी भाग.३ . साक्षी पाटील बी. एसी भाग.२ सपना कांबळे,पूजा
गुरव( बी.ए भाग २.)प्रणाली सासूलकर (बी.कॉम भाग २.) पूजा जोशीलकर (बी.कॉम भाग ३.) या
कामगिरी बद्दल या सर्व कबबड्डी खेळाडूचा
महाविद्यल्या मार्फत विशेष सत्कार करण्यात आला
११)
१९ व २० डिसेबर रोजी शिवाजी विद्यापीठ व शिवराज महाविद्यालयं ,गडहिंग्लज
येथे पुरुष व महिला फेन्सिंग स्पर्धा आयोजित केल्या होत्या या
स्पर्धामध्ये ज्योती सुतार हिने आयोजन केले होते त्या स्पर्धामध्ये ज्योती सुतार
हिने तिने ईपी व फॉइल या प्रकारांमध्ये
सुवर्ण पदक प्राप्त केले ,
तसेच महाविद्यालयाला फेन्सिंग स्पर्धाची महिलांची विजेतेपद मिळवून
दिले .या यशामुळे ज्योती सुतार हिला अखिल भारतीय महिला फेन्सिंग स्पर्धेसाठी
शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली .
१२)
२१ ते २३
डिसेबर पूजा जोशीलकर दरम्यान परभणी येथे पार पडलेल्या कुमार गट
मुलीच्या कबड्डी स्पर्धासाठी स्पर्धेत सहभाग नोंदवला
१३)
२६ ते २८
डिसेबर रामराजे महाविद्यालय जत येथे झालेल्या १८ वर्षाखालील व खुल्या राज्य
मैदानी स्पर्धा मध्ये प्राप्त केले सिंद्धांत पुजारी याने सुवर्ण पदक प्राप्त केले
व अभिषेक देवकाते याने रौप्य पदक प्राप्त केले त्या आधारे त्याची निवड नागालँड
येथे झालेल्या मैदानी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात झाली .
१४)
४ व ५ जानेवारी रोजी शिवाजी विद्यापीठ व कन्या महाविद्यालयं यांचे वतीने इचलकरंजी
येथे पुरुष झोनल खो खो स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धामध्ये
महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
१५)
४ ते ५
जानेवारी सिद्धांत पुजारी याने ५ किलो
मीटर धावणे प्रकारात अखिल भारतीय
विद्यापीठ स्पर्धासाठी शिवाजी विद्यापीठ संघातर्फे मंगलोर येथे स्पर्धेत सहभाग
नोंदवला
१६)
६ ते १०
जानेवारी ज्योती सुतार अमृतसर ,पंजाब अखिल भारतीय विद्यापीठ महिला
फेन्सिंग स्पर्धा ,शिवाजी
विदयापीठ संघाचे नेतृत्व करीत गुरुनानक
देव विदयापीठ ,अमृतसर पंजाब
येथे झालेल्या अखिल भारतिय विदयापीठ स्पर्धा मध्ये सहभाग नोंदवला
१७)
१५ व १६
जानेवारी नागालँड येथे झालेल्या १८ वर्षाखालील व खुल्या मैदानी राष्ट्रीय मैदानी
स्पर्धा मध्ये अभिषेक देवकाते तृतीय कास्य पदक प्राप्त केले व सिंद्धांत पुजारी यांनी चतुर्थ पदक प्राप्त
केले त्या आधारे त्याची निवड आंतर - राष्ट्रीय साऊथ आशियाई फेडरेशन स्पर्धेसाठी भारतिय संघात झाली.
१८)
१६ जानेवारी
नागालँड येथे झालेल्या १८ वर्षाखालील व खुल्या मैदानी आंतर - राष्ट्रीय साऊथ
आशियाई फेडरेशन अभिषेक देवकाते व
सिंद्धांत पुजारी यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत स्पर्धामध्ये सहभागी झाले.
१९)
६ व ७ फेब्रुवारी रोजी शिवाजी विद्यापीठ व कला व वाणिज्य महाविद्यालय
गडहिंग्लज यांच्या मार्फत पुरुष व महिला
इंटर –झोनल क्रॉस–कट्री स्पर्धा गडहिंग्लज येथे आयोजित
केल्या होत्या या स्पर्धामध्ये महाविद्यालयाच्या सिद्धांत पुजारी बी. ए .भाग १ ,अभिषेक देवकाते बी एसी भाग १,अविनाश चंदगडकर बी .ए.
भाग १. विकास सुतार या खेळाडूंनी सहभाग नोंदवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
सिंद्धांत पुजारी वैयक्तिक तृतीय क्रमांक प्राप्त केला या आधारे त्याची अखिल
भारतीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी शिवाजी
विद्यापीठ संघात निवड झाली .
२०)
१५ ते १६फेब्रुवारी शिवाजी विदयापीठ अंतर्गत विभागीय तायकांदो
स्पर्धाचे आयोजन महाविद्यालयामार्फत आजरा येथे अण्णा-भाऊ सांस्कृतिक भवन मध्ये
करण्यांत आले यामध्ये कोल्हापूर विभागातील पुरुष व महिला संघ व २३२ खेळाडू उपस्थित
होते या स्पर्धासाठी अध्यक्ष म्हणून अशोक अण्णा चराटी , रमेश
कुरुणकर , मा.अनिल देशपांडे , या
सह संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
२१)
१५ ते १६ फेब्रुवारी साक्षी पाटील हिने शिवाजी विदयापीठ अंतर्गत
विभागीय तायकांदो स्पर्धामध्ये कास्य पदक प्राप्त केले त्या आधारे तिची निवड
सातारा येथे आयोजित केलेल्या आंतर -विभागीय तायकांदो स्पर्धामध्ये झाली.
२२)
१७ ते १८ फेब्रुवारी, साक्षी पाटील हिने सातारा येथे शिवाजी
विदयापीठ अंतर्गत आयोजित केलेल्या आंतर -विभागीय तायकांदो स्पर्धामध्ये सहभाग
नोंदवला
२३) ९ व १० मार्च
सिद्धांत पुजारी याने क्रॉस कंट्री
धावणे प्रकारात अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धासाठी शिवाजी
विद्यापीठ संघातर्फे मुडबिद्री ,मंगरूळ येथे स्पर्धेत सांघिक क्रॉस
कंट्री स्पर्धेत कास्य पदक प्राप्त केले
२४) ९ एप्रिल घाळी
महाविद्यालय येथे आरोग्य संजीवनी या विषयावर आयोजित कार्यशाळेस . खेळाडूचा
सहभाग
२५) २९ व ३० एप्रिल रोजी वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले
होते या मध्ये कबड्डी ,कॅरॅम,चेस
ह्या खेळाच्या स्पर्धाचे आयोजन केले होते
२६)
१ मे सिद्धांत पुजारी याने स्टीपल चेस धावणे
प्रकारात अखिल भारतीय विद्यापीठ
खेलो इंडिया स्पर्धासाठी शिवाजी विद्यापीठ संघातर्फे बेंगलोर येथे स्पर्धेत कास्य पदक प्राप्त केले
२७)२४ मे रोजी प्रा.सुरेश धुरे ,शा.शि.संचालक ,यांचे
आंतर -राष्ट्रीय योगा डे साजरा करणेसाठी
नियमावली कशी असेल यासाठी कार्यशाळा
आयोजित केली होती
२८)
१० ते १४ जून चेन्नई येथे पार खुल्या मैदानी राष्ट्रीय मैदानी
स्पर्धा मध्ये सिंद्धांत पुजारी तृतीय कास्य पदक प्राप्त केले .
२८) २१ जून रोजीमहाविद्यालयाच्या क्रीडा विभाग, एन.सी सी
., एन एस एस .मार्फत आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला
प्राचार्य डॉ.ए.एन.सादले, -चेअरमन , डॉ. धनंजय जयसिंगराव पाटील - विभाग प्रमुख, प्रा.
श्रीमती मिना मंगरूळकर , प्रा. आर.एच. आजगेकर , श्री. अल्बर्ट
फनाडीस, श्री सुधाकर वंजारै
No comments:
Post a Comment