आजारा महाविद्यालय जिमखाना वरिष्ठ विभाग वार्षिक अहवाल वर्ष 2019-20
* 11 जून रोजी प्रथम सात्रास प्रारंभ झाला.
*21 जून रोजी महाविद्यालयाच्या क्रीडा विभाग, एन.सी सी ., एन एस एस .मार्फत आंतरराष्ट्रीय योगा
दिन साजरा केला या वेळी प्रा.संजय सावंत व धनंजय पाटील यांनी योगा प्रात्यक्षिक
सादर केले .
* दिनाक 21 ते 23
ऑगस्ट दरम्यान गोवा येथे पार पडलेल्याला 3 र्या राष्ट्रीय यूथ स्पर्धामध्ये अभय वाकर ,आदित्य
केळेकर याने 200 मीटर धावणे ,अनिकेत लाड 400 मीटर धावणे ,अभय वाकर याने 1500 मीटर धावणे महाराष्ट्रचे मैदानी स्पर्धामध्ये
प्रतीनिधित्व केले व आदित्य केळेकर याने
200 मीटर धावणे प्रथम क्रंमांक , अनिकेत लाड 400 मीटर धावणे
मध्ये रोप्य पदक , अभय वाकर याने 1500 मीटर धावणे मध्ये
कास्य पदक पटकावला
* 29 ऑगस्ट रोजी क्रीडा दिन साजरा करण्यात आला. भारत सरकारचा फिट
इंडिया -10 हजार पावले चालने हा उपक्रम राबवण्यात आला . या वेळी विध्यार्थी ,प्राध्यापक
,महाविद्यालयाच्या कर्मचारी सर्वांनी सहभाग नोंदवला
* दिनाक 6 व
17 सप्टेंबर रोजी शिवाजी विद्यापीठ व कन्या महाविद्यालयं यांचे वतीने महिला झोनल खो
खो स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धामध्ये महाविद्यालयाच्या खेळाडूंनी
सहभाग नोंदवला
* दिनाक 8 ते 10 सप्टेंबर रोजी शिवाजी विद्यापीठ व पाचगणी
यांच्या मार्फत पुरुष व महिला इंटर –झोनल क्रॉस–कट्री
स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धामध्ये महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सहभाग
नोंदवला
* दिनाक
3,4 व 5 ओक्टोंबर रोजी शिवाजी
विद्यापीठ व देवचंद कॉलेज निपाणी यांच्या मार्फत पुरुष बेस्ट फिजीक इंटर - झोनल देवचंद
कॉलेज निपाणी येथे आयोजित केल्या होत्या .
*
दिनाक
9 ते 11 ऑक्टोबर रोजी शिवाजी विद्यापीठ व न्यू कॉलेज यांच्या मार्फत पुरुष व महिला
झोनल मैदानी स्पर्धा शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर येथे आयोजित केल्या
होत्या या स्पर्धामध्ये महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला
* 17
व 18 ऑक्टोबर रोजी शिवाजी विद्यापीठ व शिवराज महाविद्यालयं ,गडहिंग्लज
येथे पुरुष फूटबॉल स्पर्धांचे आयोजन केले होते त्या स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या
संघाने सहभाग नोंदवला
* दिनाक
21 ते 23 ऑक्टोबर रोजी शिवाजी विद्यापीठ व न्यू कॉलेज यांच्या मार्फत पुरुष व
महिला इंटर - झोनल मैदानी स्पर्धा शिवाजी
विद्यापीठ , कोल्हापूर येथे आयोजित केल्या होत्या या स्पर्धामध्ये महाविद्यालयाच्या अविनाश
चंदगडकर याने 21 किलो मीटर धावणे प्रकारात रोप्य पदक प्राप्त केले .
.* दिनाक 30 व 31
ऑक्टोबर रोजी शिवाजी विद्यापीठ व शाहू कॉलेज , कोल्हापूर कबड्डी महिला झोनल
कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या होत्या या
स्पर्धा मध्ये महाविद्यालयाच्या महिला सघाने तृतीय क्रमांक मिळवला.
* कब्बड्डी
महाविद्यालयाच्या संघाची निवड दिनाक 4 व 5 नोव्हेबर रोजी शिवाजी विद्यापीठ व शाहू
महाविद्यालया मार्फत शिवाजी विद्यापीठ येथे महिला
इंटर-झोनल महिला कबड्डी स्पर्धा
साठी झाली या स्पर्धा मध्ये महाविद्यालयाच्या कबड्डी महिला सघाने तृतीय क्रमांक
मिळवला या कामगिरी बद्दल या सर्व कबबड्डी
खेळाडूचा महाविद्यल्या मार्फत विशेष सत्कार करण्यात आला
1.तेजस्विता मारुती नार्वेकर
|
B.A भाग 3
|
2. प्रतीक्षा लक्ष्मण
सासुलकर
|
B.SC भाग 3
|
3.मंगल नागोजि तानवडे
|
B.A भाग
3
|
4 दुशाली आनंदा येसणे
|
B.SC भाग 1
|
5 संजीवनी संभाजी हरळकर
|
B.A भाग 1
|
6 पुजा विनायक जोशिलकर
|
B.com भाग
1
|
7 कोमल नामदेव पाटील
|
B.com भाग
1
|
8 प्राजक्ता रामचंद्र गावडे
|
B.com भाग2
|
9 नूतन नामदेव पाटील
|
B.com भाग
1
|
10 पूनम भगवान कांबळे
|
B.com भाग
3
|
11 प्राजक्ता प्रकाश
जाधव
|
B. com भाग
1
|
12 अश्विनी दयानंद नेवरेकर
|
B.com भाग
1
|
13 नम्रता पांडुरंग
रायकर
|
B.A भाग 1
|
* दिनाक 3 ते 6 डिसेंबर दरम्यान वेस्ट – झोन
राष्ट्रीय पातळीवरील महिला कबड्डी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ महिला संघांत नार्वेकर तेजस्विता मारुती बीए IIi यांची निवड झाली
या स्पर्धा अमरावती येथे पार पडल्या या
कामगिरी बद्दल त्यांचा महाविद्यल्या मार्फत विशेष सत्कार करण्यात आला
* दिनाक 6 डिसेंबर रोजी
शिवाजी विद्यापीठ भोगावती महविद्यालय यांच्या मार्फत महिला इंटर –झोनल रूग्बी स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धामध्ये
महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
* दिनाक 25 ते 30
डिसेंबर रोजी सोलापूर येथे झालेल्या अश्वमेध
राज्य स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात नार्वेकर तेजस्विता मारुती बीए 3 यांची निवड झाली
* मुस्कान शेख हिने
पुणे येथे झालेल्या राज्य मैदानी
स्पर्धामध्ये लांब उडी मध्ये सहभाग नोदवला
प्राचार्य डॉ.ए.एन.सादले, -चेअरमन , डॉ. धनंजय जयसिंगराव पाटील - विभाग प्रमुख, प्रा.
श्रीमती मिना मंगरूळकर , प्रा. आर.एच. आजगेकर , श्री. अल्बर्ट
फनाडीस, श्री सुधाकर वंजारी
,
No comments:
Post a Comment