आजारा
महाविद्यालय जिमखाना विभाग वार्षिक अहवाल
वर्ष 2018-19
* दिनाक 2 ते 3 सप्टेंबर 2018 रोजी शिवाजी विद्यापीठ व दूधसाखर महाविद्यालयं ,बिद्री
यांच्या मार्फत पुरुष व महिला इंटर –झोनल क्रॉस–कट्री स्पर्धा आयोजित केल्या
होत्या या स्पर्धामध्ये महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला
* दिनाक 8 ते 9 सप्टेंबर 2018 रोजी शिवाजी विद्यापीठ व
ओंकार महाविद्यालया मार्फत गडहिंग्लज शिवराज महाविद्यालयाच्या मैदाणात कबड्डी
महिला झोनल कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या
होत्या या स्पर्धा मध्ये महाविद्यालयाच्या महिला सघाने तृतीय क्रमांक मिळवला
* या संघाची निवड दिनाक 21 ते 22 सप्टेंबर 2018 रोजी शिवाजी विद्यापीठ व शाहू महाविद्यालया
मार्फत शाहू महाविद्यालयाच्या मैदाणात महिला इंटर-झोनल महिला कबड्डी स्पर्धा साठी झाली या स्पर्धा मध्ये
महाविद्यालयाच्या कबड्डी महिला सघाने उपविजेते पद मिळवले या संघात समविष्ट खेळाडू
पुढील प्रमाणे
1 सासुलाकर
प्रतिक्षा लक्ष्मण बीएससी. II ,2 नार्वेकर
तेजस्विता मारुती बीए II
3 तानवडे
मंगल नागोजी बीए II ,4 देसाई शिवानी तानाजी बीकॉम प्रथम
5 गावडे प्राजक्ता रामचंद्र बीकॉम 1 , 6 कांबळे पूनम
भगवान बीकॉम II
7 धडाम
रेशमा धनजी बी.सी.ए.8 चौगुले असावरी
भगवान लता बी.सी.ए.
9 हरळकर संजीवनी संभाजी सुनीता बीकॉम II 10 मोहित कस्तुरी तुकाराम वैशाली बीकॉम प्रथम
11 खामकर
वैशाली वामन सरिता बीए II 12 पसारे शुक्रानी सुरेश
बीए I
राष्ट्रीय पातळीवरील महिला कबड्डी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ महिला संघांत
* 1 सासुलाकर प्रतिक्षा लक्ष्मण बीएससी. II
* 2
नार्वेकर तेजस्विता मारुती बीए II यांची निवड
झाली या स्पर्धा दिनाक दरम्यान लातूर
येथे पार पडल्या
* दिनाक 26 ते 27 सप्टेंबर
2018 रोजी शिवाजी विद्यापीठ व बी .पी एड मार्फत तारदाळ ,इचलकरंजी महाविद्यालयाच्या मैदाणात पुरुष फुटबाल झोनल कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या होत्या स्पर्धामध्ये
महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला
* दिनाक 13 ते 16 ओक्टोबर
2018 रोजी शिवाजी विद्यापीठ व शिवराज महाविद्यालयाच्या, यांच्या मार्फत पुरुष व
महिला इंटर –झोनल मैदानी स्पर्धा शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर येथे आयोजित केल्या
होत्या या स्पर्धामध्ये महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला
* दिनाक 9 जानेवारी 2019 रोजी शिवाजी विद्यापीठ व महाविर महाविद्यालयं
यांच्या मार्फत महिला इंटर –झोनल सॉफ्टबाल
स्पर्धा शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर येथे आयोजित केल्या होत्या या स्पर्धामध्ये
महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला
* बेडसुरे मुसेब या खेळाडूने गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धामध्ये लांब उडी मध्ये सहभाग
नोदवला
त्याने राज्य मैदानी स्पर्धामध्ये लांब उडी मध्ये दूसरा
क्रमांक पटकावला होता
* दिनाक 12 ते 14 जानेवारी
2019 दरम्यान 3 र्या राष्ट्रीय यूथ
स्पर्धामध्ये हलदकर प्रसाद बापूसाहेब याने महाराष्ट्रचे मैदानी
स्पर्धामध्ये प्रतीनिधित्व केले व 100 मी
धावणे मध्ये प्रथम क्रंमांक पटकावला
No comments:
Post a Comment